भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी आहे. सचिन दिलीप भामरे (24) (रा. उंभरे ता.साक्री) असे मृताचे आणि देवासी युवराज पाटील(32) (रा. उंभरे ता.साक्री) असे जखमीचे नाव आहे.  एमएच 15, डीक्यू 9433क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ एका … The post भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी आहे.
सचिन दिलीप भामरे (24) (रा. उंभरे ता.साक्री) असे मृताचे आणि देवासी युवराज पाटील(32) (रा. उंभरे ता.साक्री) असे जखमीचे नाव आहे.  एमएच 15, डीक्यू 9433क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ एका पत्राच्या शेडसमोर समोरून  येणाऱ्या भरधाव स्वीप्ट कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन सचिन भामरे याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला देवासी पाटील गंभीर जखमी झाला. संजय देवरे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमित माळी करीत आहेत.
हेही वाचा :

Kerala doctor dies | BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले
Haj Yatra 2024 : हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, २० डिसेंबर पर्यंत मुदत

The post भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी आहे. सचिन दिलीप भामरे (24) (रा. उंभरे ता.साक्री) असे मृताचे आणि देवासी युवराज पाटील(32) (रा. उंभरे ता.साक्री) असे जखमीचे नाव आहे.  एमएच 15, डीक्यू 9433क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ एका …

The post भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source