नागपूर : जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार

नागपूर : जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  14-मराठा लाईट इन्फेन्ट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर मंगळवारी (दि.१४)  शासकीय इतमामात रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असतांना २६ वर्षीय अक्षय भिलकर यांचे १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांचे पार्थीव आज विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. अंतिम संस्कार त्यांच्या मूळ गावी रामटेक येथील अंबाळा घाटवर करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईकांसह, माजी सैनिक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 हेही वाचा :

लवकरच राज्यातील अनेक मोठ्या चेहऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : नाना पटोले 
माझा आणि किर्तीकरांचा वाद पूर्णपणे संपला : रामदास कदम
Swabhimani Shetkari Sanghatana protest: ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर    

The post नागपूर : जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  14-मराठा लाईट इन्फेन्ट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर मंगळवारी (दि.१४)  शासकीय इतमामात रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असतांना २६ वर्षीय अक्षय भिलकर यांचे १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांचे पार्थीव आज विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी …

The post नागपूर : जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Go to Source