तुला शिकवीन चांगलाच धडा रोमांचक वळणावर, अक्षराचा जीव धोक्यात!
पुढारी ऑनलाईन डेस्क : चारुहासचे कोडं कसं सोडवायचं ह्या विचारात अक्षरा गुंतलेली आहे. चारुहास एक डायरी गपचूप अक्षराला देतो ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, त्यांना मदत हवी. अक्षराला समजेनासे होते हे नेमकं काय आहे, आणि काय मदत त्यांना हवेय अक्षरा आज्जीला चारुहास कुठच्या तरी समस्येमध्ये असल्याचं सांगते. अक्षराची चारुहासच्या विषयातली लुडबुड पाहून भुवनेश्वरीचा संताप होतो, अक्षरा, अक्षरा चारूहासची मदत करण्याचा आणखी एक प्रयत्न करते.
संबंधित बातम्या –
Ketaki Mategaonkar : मी तुमच्या भाषेत हाडांचा सापळा…केतकीने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल
Aishwarya Narkar : ऐश्वर्या ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’
सारं काही तिच्यासाठी : “मुंबईत मिळणार का निशीच्या स्वप्नाला नवीन पंख?”
त्याच वेळी अक्षरावर कोणीतरी हल्ला करतं. कोण आहे जो अक्षराच्या जीवावर उठला आहे. अक्षराचं चारुहासवरून लक्ष विचलित करण्यासाठी भुवनेश्वरीचा हा नवीन डाव तर नसेल? चारुहासच्या मदतीच्या हाकेला मिळेल का अक्षराचा मदतीचा हात? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या रोमांचक वळणावर काय होणार, हे मालिकेत पाहायला मिळेल.
The post तुला शिकवीन चांगलाच धडा रोमांचक वळणावर, अक्षराचा जीव धोक्यात! appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : चारुहासचे कोडं कसं सोडवायचं ह्या विचारात अक्षरा गुंतलेली आहे. चारुहास एक डायरी गपचूप अक्षराला देतो ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, त्यांना मदत हवी. अक्षराला समजेनासे होते हे नेमकं काय आहे, आणि काय मदत त्यांना हवेय अक्षरा आज्जीला चारुहास कुठच्या तरी समस्येमध्ये असल्याचं सांगते. अक्षराची चारुहासच्या विषयातली लुडबुड पाहून भुवनेश्वरीचा संताप होतो, अक्षरा, …
The post तुला शिकवीन चांगलाच धडा रोमांचक वळणावर, अक्षराचा जीव धोक्यात! appeared first on पुढारी.