पुणे : एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन
पुणे : भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून खडसे यांनी अर्ज दाखल केला होता. जामीन मिळवण्यासाठी खडसे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर येत्या3 जानेवारीला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
हेही वाचा
तलाठीपदाच्या भरतीबाबत उमेदवारांत संभ्रम
Nashik News : समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत
‘त्या’ विचित्र काचांची निर्मिती उल्कापातामुळेच!
The post पुणे : एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन appeared first on पुढारी.
पुणे : भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात अंतरिम …
The post पुणे : एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन appeared first on पुढारी.