NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. यावेळी NCRB चा अहवाल वडेट्टीवार यांना कसा वाचायचा हे वडेट्टीवार यांनी शिकवायला हवं अशी टीका फडणवीस यांनी केली. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर राज्यातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. त्यांनी वाचून दाखविलेल्या अहवालावर टीका … The post NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला appeared first on पुढारी.
#image_title

NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. यावेळी NCRB चा अहवाल वडेट्टीवार यांना कसा वाचायचा हे वडेट्टीवार यांनी शिकवायला हवं अशी टीका फडणवीस यांनी केली.
काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर राज्यातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. त्यांनी वाचून दाखविलेल्या अहवालावर टीका करत असताना फडणवीस म्हणाले की, NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे त्यांनी शिकून घ्यावं. कंत्राटी भरतीच्या जीआरबाबत विरोधकांनी मुद्दा उचलला आहे. पण हा जीआर दीड महिन्यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावं. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि उपाययोजना सरकार राबवत आहे. विविध प्रश्नांवर आमचं सरकार काम करत आहे असे फडवीस यावेळी म्हणाले. राज्याची अर्थव्यवस्था सध्या ३५ लाख कोटींवर आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था संतुलीत आहे असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
 
The post NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. यावेळी NCRB चा अहवाल वडेट्टीवार यांना कसा वाचायचा हे वडेट्टीवार यांनी शिकवायला हवं अशी टीका फडणवीस यांनी केली. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर राज्यातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला. त्यांनी वाचून दाखविलेल्या अहवालावर टीका …

The post NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला appeared first on पुढारी.

Go to Source