पुढारी ऑनलाईन डेस्क : निशीने एक लढाई तर जिंकली ती म्हणजे कॉलेजला जायची. रघुनाथरावांनी तिला काही अटींसोबत कॉलेजला जायची परवानगी दिली. पण बाबांचे बोलणे ऐकून निशी बॅडमिंटन खेळ्यांचे स्वप्न विसरून जाण्याचा विचार करते जे नीरजला बिलकुल मान्य नाही आणि तो निशीला समजवायचा प्रयत्न करतो.
संबंधित बातम्या-
Jr Mehmood : कॅन्सरने त्रस्त ज्युनियर मेहमूदना पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर
Sunny Deol : सनी देओल रस्त्यावर चक्क मद्यधुंद अवस्थेत?; रिक्षाचालकाने केली मदत
Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका
निशी, नीराजचं काहीही ऐकायला तयार नाही म्हणून नीरज थेट तिच्या घरी पोहोचतो. लवकरच मुंबईला ट्रेनिंग कॅम्प होणार आहे आणि ती निशीच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी आहे, जी गमवून चालणार नाही. निशीला नीरजचे बोलणं पटत आणि पहिल्यांदाच ती स्वतःसाठी निर्णय घेते. निशीच्या ह्या निर्णयामध्ये श्रीनू तिची साथ देणार? मुंबईला जायला ओवी ही निशीची कशी मदत करेल? उमा रघुनाथरावांना समजावू शकेल का निशीच्या ह्या स्वप्नाचं महत्व? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
The post सारं काही तिच्यासाठी : “निशीच्या स्वप्नाला नवीन पंख मिळणार का?” appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : निशीने एक लढाई तर जिंकली ती म्हणजे कॉलेजला जायची. रघुनाथरावांनी तिला काही अटींसोबत कॉलेजला जायची परवानगी दिली. पण बाबांचे बोलणे ऐकून निशी बॅडमिंटन खेळ्यांचे स्वप्न विसरून जाण्याचा विचार करते जे नीरजला बिलकुल मान्य नाही आणि तो निशीला समजवायचा प्रयत्न करतो. संबंधित बातम्या- Jr Mehmood : कॅन्सरने त्रस्त ज्युनियर मेहमूदना पाहून जितेंद्र …
The post सारं काही तिच्यासाठी : “निशीच्या स्वप्नाला नवीन पंख मिळणार का?” appeared first on पुढारी.