ऐश्वर्याने पाडली भूरळ; ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्याने फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, वयाला कोणतीही सीमा नसते. (Aishwarya Narkar) वयाच्या ५३ व्या वर्षी ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याची भूरळ घातली आहे. चाहते तर तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. ऐश्वर्या नारकर सध्या ५३ वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. (Aishwarya Narkar) संबंधित बातम्या … The post ऐश्वर्याने पाडली भूरळ; ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’ appeared first on पुढारी.
#image_title
ऐश्वर्याने पाडली भूरळ; ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’


पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्याने फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, वयाला कोणतीही सीमा नसते. (Aishwarya Narkar) वयाच्या ५३ व्या वर्षी ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याची भूरळ घातली आहे. चाहते तर तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. ऐश्वर्या नारकर सध्या ५३ वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. (Aishwarya Narkar)
संबंधित बातम्या –

Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका

The Archies Premiere Suhana Khan : ‘द आर्चीज’ चा प्रीमियर; शाहरूखच्या फॅमिलीने लावली हजेरी

‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत

अहाहा काय सुंदर साडी आहे. सुंदर दिसते आहेस. माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणुन अगं तुगं करतेय बरं का?❤️, Maammm first comment…. Reply please 😜😜, Apratim Smiley Stunning LOOK stunning SAREE presentation, Suppppper beautiful, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥♥♥♥♥, Wow! Awesome sari and beautiful new look! 😍😍😍, Kup chan…🥰, Khup chhan kadak , Killer smile 🖤, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥, Apratim Smiley Stunning LOOK stunning SAREE presentation, Suppppper beautiful, सुंदर फोटो शेअरिंग आणि ऐक जुन्या कुपीतील एक सुंदर गाणं खूप सुंदर ♥

ऐश्वर्या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलभूमिका साकारत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंतघरची सून’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘घर की लक्ष्मी बेटिया’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 
A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 
A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 
A post shared by Marathi Actors (@celebritycharms)

 

View this post on Instagram

 
A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

The post ऐश्वर्याने पाडली भूरळ; ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्याने फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, वयाला कोणतीही सीमा नसते. (Aishwarya Narkar) वयाच्या ५३ व्या वर्षी ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याची भूरळ घातली आहे. चाहते तर तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. ऐश्वर्या नारकर सध्या ५३ वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. (Aishwarya Narkar) संबंधित बातम्या …

The post ऐश्वर्याने पाडली भूरळ; ‘मनमोहिनी तू …लांब केसात जीव गुंतला’ appeared first on पुढारी.

Go to Source