मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेकांनी दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. (Mahaparinirvan Diwas 2023 )
Mahaparinirvan Diwas 2023 : हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की,”भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की,”संविधानाची मांडणी करून मानवी मूल्यांची पायाभरणी करणारे, लोकशाही बळकट करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि विचारवंत, बोधिसत्व, ज्ञानसूर्य, क्रांतिसूर्य, महामानव, युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. बाबासाहेबांनी दिलेली एकतेची, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण आपण सारेच जोपासुया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
Tributes to the Architect of the Indian Constitution, BharatRatna, Dr. Babasaheb Ambedkar ji on #MahaParinirvanDin …
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी अभिवादन…#MahaparinirvanDin… pic.twitter.com/aoVr72KtQ9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र आदरांजली
06-12-2023 📍चैत्यभूमी, मुंबई https://t.co/rKTdTe7F29
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2023
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, ६ डिसेंबर २०२३
Revanth Reddy New CM of Telangana : ‘रेवंत रेड्डी’ तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ७ डिसेंबरला शपथविधी : कॉंग्रेसची घोषणा
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होणार? राममंदिर, ‘विधानसभां’मधील यशाच्या आधारे भाजपची निवडणुकांची रणनिती
The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेकांनी दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. (Mahaparinirvan Diwas 2023 ) Mahaparinirvan Diwas 2023 : हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल …
The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन appeared first on पुढारी.