होंडुरासमध्ये भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य अमेरिकनमधील देश होंडुरासमध्ये मंगळवारी (दि.५) एक बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून दोन डझन अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते. देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) महामार्गावर हा अपघात … The post  होंडुरासमध्ये भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

 होंडुरासमध्ये भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य अमेरिकनमधील देश होंडुरासमध्ये मंगळवारी (दि.५) एक बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून दोन डझन अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते. देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) महामार्गावर हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघांचा तेगुसिगाल्पा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. (Honduras Accident)

Honduras bus crash leaves 12 dead, dozens injured, reports Reuters
— ANI (@ANI) December 5, 2023

The post  होंडुरासमध्ये भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य अमेरिकनमधील देश होंडुरासमध्ये मंगळवारी (दि.५) एक बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून दोन डझन अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते. देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) महामार्गावर हा अपघात …

The post  होंडुरासमध्ये भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source