कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

टोप; पुढरी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तासगाव येथे सिद्धोबा डोंगर परिसरात गवा फिरत असल्याचे आढळून आले. पाळीव जनावरांच्या कळपात अचानक येऊन या कळपासोबत चरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा गवा बाजूला गेल्याची घटना आज (दि. ५) दुपारी घडली. डोंगराच्या जवळपास असलेल्या खिंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात स्थानिक शेतकऱ्यांची वस्ती आहे. हे शेतकरी डोंगरावर जनावरे चारण्यास … The post कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

टोप; पुढरी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तासगाव येथे सिद्धोबा डोंगर परिसरात गवा फिरत असल्याचे आढळून आले. पाळीव जनावरांच्या कळपात अचानक येऊन या कळपासोबत चरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा गवा बाजूला गेल्याची घटना आज (दि. ५) दुपारी घडली.
डोंगराच्या जवळपास असलेल्या खिंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात स्थानिक शेतकऱ्यांची वस्ती आहे. हे शेतकरी डोंगरावर जनावरे चारण्यास येत असतात. आज (दि. ५) दुपारी गजानन पाटील हा तरुण आपली जनावरे करण्यासाठी सोडून कळपापासून थोड्या अंतरावर बसलेला होता. अचानक त्याला आपल्या जनावरांच्या बाजूला एक गवा चरत असल्याचे निदर्शनास आले. त्याने याचा व्हिडिओ करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्यानंतर याबाबत गावातील लोकांना माहिती समजली. त्यानंतर सायंकाळी शेतातून परत येत असलेल्या शुभम पाटील या तरुणाच्या गवा निदर्शनास आला. सुदैवाने या कोणतीही इजा पोहोचविली नसली तरी गव्याचा डोंगरावरील वावर गुराखी व डोंगर परिसरातील शेतकऱ्यांसाठी भितीदायक आहे.
The post कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.

टोप; पुढरी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तासगाव येथे सिद्धोबा डोंगर परिसरात गवा फिरत असल्याचे आढळून आले. पाळीव जनावरांच्या कळपात अचानक येऊन या कळपासोबत चरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा गवा बाजूला गेल्याची घटना आज (दि. ५) दुपारी घडली. डोंगराच्या जवळपास असलेल्या खिंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात स्थानिक शेतकऱ्यांची वस्ती आहे. हे शेतकरी डोंगरावर जनावरे चारण्यास …

The post कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.

Go to Source