कॅप्टन गीतिका कौल यांनी रचला इतिहास…

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्नो लेपर्ड ब्रिगेडमधील गीतिका कौल यांनी इतिहास रचला आहे. त्या  जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन येथे तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या आहेत.  गीतिका यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. (Captain Geetika Koul) माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या गीतिका कौलने जगातील … The post कॅप्टन गीतिका कौल यांनी रचला इतिहास… appeared first on पुढारी.
#image_title

कॅप्टन गीतिका कौल यांनी रचला इतिहास…

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्नो लेपर्ड ब्रिगेडमधील गीतिका कौल यांनी इतिहास रचला आहे. त्या  जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन येथे तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या आहेत.  गीतिका यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. (Captain Geetika Koul)

माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या गीतिका कौलने जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचला आहे. सियाचीन बॅटल स्कूलमधील खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर गीतिकाने हे महत्त्वाचे यश संपादन केले आहे.कॅप्टन गीतिकाची छायाचित्रे शेअर करताना, भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सांगितले की, तिची उल्लेखनीय समर्पण, क्षमता आणि अडथळे तोडण्याची आणि राष्ट्रसेवेत उत्कृष्टता मिळविण्याची भावना इतरांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण आहे.

Captain Geetika Koul from Snow Leopard Brigade has become the first Woman Medical officer of the Indian Army to be deployed at the world’s highest battlefield, Siachen after successfully completing the induction training at Siachen Battle School: Indian Army’s Fire and Fury Corps pic.twitter.com/hBeeCfQtf4
— ANI (@ANI) December 5, 2023

हेही वाचा 

Bidri Sakhar Karkhana Election : ‘के.पी’ यांचं विमान सुसाट; मतपेट्यांतून नेत्यांची कान उघडणी करणार्‍या चिठ्ठ्यांचा पाऊस
पराभवानंतरचा ‘दुरावा’…ममतांच्‍या पाठोपाठ नितीशकुमारही मारणार ‘इंडिया’ आघाडीच्‍या बैठकीला दांडी!

The post कॅप्टन गीतिका कौल यांनी रचला इतिहास… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्नो लेपर्ड ब्रिगेडमधील गीतिका कौल यांनी इतिहास रचला आहे. त्या  जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन येथे तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या आहेत.  गीतिका यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. (Captain Geetika Koul) माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या गीतिका कौलने जगातील …

The post कॅप्टन गीतिका कौल यांनी रचला इतिहास… appeared first on पुढारी.

Go to Source