मुंबई : अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणारा गजाआड
मुंबई : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणाऱ्या एका (५० वर्षीय) माथेफिरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सभाजीत यादव असे या संशयीताचे नाव असून, एका महिलेने त्याच्या कृत्याचे चित्रीकरण करून पोलिसांना दिले. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. यातील संशयीत यादव हा अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल वर्तन करत होता. एका महिलेने त्याचे हे कृत्य मोबाईलमध्ये कैद करून याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी यादव विरोधात गुन्हा दाखल करून संशयीत आरोपीला अटक करण्यात आल्याचे परिमंडळ ११ चे उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.
हेही वाचा :
पराभवानंतरचा ‘दुरावा’…ममतांच्या पाठोपाठ नितीशकुमारही मारणार ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला दांडी!
Dinesh Phadnis : CID फेम दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Chandrayaan-3 : चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतले – ISRO
The post मुंबई : अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणारा गजाआड appeared first on पुढारी.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणाऱ्या एका (५० वर्षीय) माथेफिरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सभाजीत यादव असे या संशयीताचे नाव असून, एका महिलेने त्याच्या कृत्याचे चित्रीकरण करून पोलिसांना दिले. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. यातील संशयीत यादव हा अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल वर्तन …
The post मुंबई : अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणारा गजाआड appeared first on पुढारी.