हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले, दोघा वैमानिकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे दोघा वैमानिकांचा मृत्यू . ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या दोन वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांनी ही माहिती दिली. (Air Force News )
माहितीनुसार, हैदराबाद येथून नियमित प्रशिक्षणादरम्यान एका Pilatus PC 7 Mk II विमानाला आज (दि.४) सकाळी अपघात झाला. विमानातील दोन्ही वैमानिक मृत्यू झाले. भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही नागरी जीवनाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही:
हैदराबाद, तेलंगणाजवळ पहाटे भारतीय हवाई दलाचे Pilatus PC 7 Mk II ट्रेनर विमान कोसळले. त्यात दुर्दैवाने भारतीय हवाई दलाच्या 2 वैमानिकांचा मृत्यू झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.#TrainerPlainCrash
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 4, 2023
#WATCH | A Pilatus PC 7 Mk II aircraft met with an accident today morning during a routine training sortie from AFA, Hyderabad. Both pilots onboard the aircraft sustained fatal injuries. No damage to any civil life or property has been reported: Indian Air Force officials https://t.co/EbRlfdILfg pic.twitter.com/Eu65ldloo6
— ANI (@ANI) December 4, 2023
The post हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले, दोघा वैमानिकांचा मृत्यू appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे दोघा वैमानिकांचा मृत्यू . ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या दोन वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांनी ही माहिती दिली. (Air Force News ) …
The post हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले, दोघा वैमानिकांचा मृत्यू appeared first on पुढारी.
