हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना  सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या दोन वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांनी ही माहिती दिली. (Air Force … The post हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले appeared first on पुढारी.
#image_title

हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना  सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या दोन वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांनी ही माहिती दिली. (Air Force News )
माहितीनुसार,  हैदराबाद येथून नियमित प्रशिक्षणादरम्यान एका Pilatus PC 7 Mk II विमानाला आज (दि.४) सकाळी अपघात झाला. विमानातील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी झाले. भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  कोणत्याही नागरी जीवनाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही:

Two Indian Air Force pilots were killed in action when their Pilatus trainer aircraft crashed at 8:55 during training at Air Force Academy, Dindigul in Telangana. The pilots include an instructor and one cadet: Indian Air Force officials pic.twitter.com/48bGdfawRy
— ANI (@ANI) December 4, 2023

The post हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना  सकाळी ९ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या दोन वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिक आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांनी ही माहिती दिली. (Air Force …

The post हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले appeared first on पुढारी.

Go to Source