पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सुपरस्टार कॅटरिना कैफ नुकतीच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Katrina Kaif ) सहभागी झाली होती. हा महोत्सव “ वुम्सन इन सिनेमा ” साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या फेस्टव्हलमध्ये ती अनोख्या अंदाजात दिसून आली. (Katrina Kaif)
संबंधित बातम्या –
The Dirty Picture : विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ची १२ वर्षे, खास फोटो पाहा
Kapil Sharma-Sunil Grover : दुरावा मिटला! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हरचं भांडण मिटलं
Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न (Video)
तिच्या अष्टपैलू अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी आणि अनेक यशस्वी बॉलीवूड चित्रपटांचा एक भाग असल्याने, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये कॅटरिनाने तिच्या आगामी चित्रपट मेरी ख्रिसमसमध्ये विजय सेतुपतीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया वर काही खास फोटो शेअर करून कॅप्शनही दिलीय. तिने म्हटलंय – A day at @redseafilm so wonderful to see what a stunning festival @jomanaalrashid and @moalturki have created in the kingdom the warm and gracious host ❤️
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील ओपनिंग सेरेमनी “सेलिब्रेशन ऑफ वुमन इन सिनेमा” गाला येथे कॅटरिना कैफची उपस्थिती ही तिची अनोखी झलक दाखवून जाते. तिच्या आगामी चित्रपटाची मेरी ख्रिसमसची सगळेच आतुरतेने वाट बघत आहे.
View this post on Instagram
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)
The post ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये कॅटरिना कैफचा फॅशनेबल अंदाज appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सुपरस्टार कॅटरिना कैफ नुकतीच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Katrina Kaif ) सहभागी झाली होती. हा महोत्सव “ वुम्सन इन सिनेमा ” साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या फेस्टव्हलमध्ये ती अनोख्या अंदाजात दिसून आली. (Katrina Kaif) संबंधित बातम्या – The Dirty Picture : विद्या …
The post ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये कॅटरिना कैफचा फॅशनेबल अंदाज appeared first on पुढारी.