भाजप ‘विजया’चा शेअर बाजारात जल्‍लोष, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; निफ्टीचाहीही सर्वकालीन उच्चांकी पार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्‍या घवघवीत यशाचे सकारात्‍मक पडसाद आज(दि. ४) शेअर बाजारामध्‍ये उमटले. आठवड्याच्‍या पहिल्‍यादिवशी बाजारात व्‍यवहार सुरु होताच जोरदार खरेदीचे संकेत मिळाले. सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी प्रथमच 20500 पार करत गुंतवणूकदारांचा उत्‍साह दुणावला आहे. अर्थव्यवस्थेची सरस आगेकूच दर्शवणारी आकडेवारी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा … The post भाजप ‘विजया’चा शेअर बाजारात जल्‍लोष, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; निफ्टीचाहीही सर्वकालीन उच्चांकी पार appeared first on पुढारी.
#image_title
भाजप ‘विजया’चा शेअर बाजारात जल्‍लोष, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; निफ्टीचाहीही सर्वकालीन उच्चांकी पार


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्‍या घवघवीत यशाचे सकारात्‍मक पडसाद आज(दि. ४) शेअर बाजारामध्‍ये उमटले. आठवड्याच्‍या पहिल्‍यादिवशी बाजारात व्‍यवहार सुरु होताच जोरदार खरेदीचे संकेत मिळाले. सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी प्रथमच 20500 पार करत गुंतवणूकदारांचा उत्‍साह दुणावला आहे.
अर्थव्यवस्थेची सरस आगेकूच दर्शवणारी आकडेवारी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा सुरू झालेल्या खरेदीवर खरेदीच्या जोरावर शुक्रवारी निफ्टीने 20,२९१ अंकांची सर्वकालीन उच्चांकी शिखर गाठले होते. तर सेन्सेक्स 492अंकांनी उसळी घेत 67481.19 पातळीवर स्थिरावला. ही निर्देशांकाची 18 सप्टेंबर नंतरची सर्वोच्च पातळी ठरली होती. यानंतर रविवारी चार पैकी तीन राज्‍यात भाजपने विजय मिळवला आहे. या निकालामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील राजकीय स्‍थैर्याचे संकेत मिळत आहेत. याचा परिणाम सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी प्रथमच 20500 पार करत गुंतवणूकदारांचा उत्‍साह दुणावला आहे.
 
 
The post भाजप ‘विजया’चा शेअर बाजारात जल्‍लोष, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; निफ्टीचाहीही सर्वकालीन उच्चांकी पार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्‍या घवघवीत यशाचे सकारात्‍मक पडसाद आज(दि. ४) शेअर बाजारामध्‍ये उमटले. आठवड्याच्‍या पहिल्‍यादिवशी बाजारात व्‍यवहार सुरु होताच जोरदार खरेदीचे संकेत मिळाले. सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी प्रथमच 20500 पार करत गुंतवणूकदारांचा उत्‍साह दुणावला आहे. अर्थव्यवस्थेची सरस आगेकूच दर्शवणारी आकडेवारी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा …

The post भाजप ‘विजया’चा शेअर बाजारात जल्‍लोष, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला; निफ्टीचाहीही सर्वकालीन उच्चांकी पार appeared first on पुढारी.

Go to Source