कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेमार्फत देखभाल मार्गाच्या दुरुस्तीची कामे करण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी देखील सावंतवाडीनजीक मडुरे ते मजोरडा विभागात अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 25 मिनिटांपासून 11.55 पर्यंत अडीच … The post कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ appeared first on पुढारी.
#image_title

कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेमार्फत देखभाल मार्गाच्या दुरुस्तीची कामे करण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी देखील सावंतवाडीनजीक मडुरे ते मजोरडा विभागात अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 25 मिनिटांपासून 11.55 पर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सोमवारच्या या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 16345 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस 4 डिसेंबरला रत्नागिरी ते सावंतवाडी स्थानकादरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार असून 12619 ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल दरम्यान धावणारी 4 डिसेंबर रोजीची मत्स्यगंधा एक्सप्रेस रत्नागिरी ते कुडाळ स्थानकादरम्यान अर्ध्या तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे. याचबरोबर मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक 17310 ही वास्को-द-गामा ते यशवंतपूर दरम्यान धावणारी 4 डिसेंबर रोजीची एक्स्प्रेस गाडी वास्को-द-गामा येथून अर्धा तास उशिरा सोडण्यात येणार आहे.
The post कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ appeared first on पुढारी.

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेमार्फत देखभाल मार्गाच्या दुरुस्तीची कामे करण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी देखील सावंतवाडीनजीक मडुरे ते मजोरडा विभागात अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. 4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 25 मिनिटांपासून 11.55 पर्यंत अडीच …

The post कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ appeared first on पुढारी.

Go to Source