Accident News : बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवतीचा मृत्यू

पुणे / येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या भरधाव धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा गंभीर जखमी होऊन अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि 3) दुपारी येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली. ऋतुजा कदम (वय 20) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रतीक दौलत मोहोड (वय 24, रा. बोपखेल, दिघी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी … The post Accident News : बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवतीचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

Accident News : बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवतीचा मृत्यू

पुणे / येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या भरधाव धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा गंभीर जखमी होऊन अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि 3) दुपारी येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली. ऋतुजा कदम (वय 20) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रतीक दौलत मोहोड (वय 24, रा. बोपखेल, दिघी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मनपा ते विश्रांतवाडी मार्गावरील बस येरवड्यातून डेक्कन कॉलेजमार्गे विश्रांतवाडीकडे बीआरटी मार्गातून चालली होती. चंद्रमा चौकातून डावीकडून वेस्पा दुचाकीवरून आलेल्या ऋतुजा व प्रतीक यांची बीआरटी मार्गातून येणार्‍या पीएमपी बसला समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ऋतुजा हिचा मृत्यू झाला. प्रतीक हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर पुढील तपास करत आहेत.
 
The post Accident News : बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवतीचा मृत्यू appeared first on पुढारी.

पुणे / येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या भरधाव धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा गंभीर जखमी होऊन अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि 3) दुपारी येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली. ऋतुजा कदम (वय 20) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रतीक दौलत मोहोड (वय 24, रा. बोपखेल, दिघी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी …

The post Accident News : बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवतीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source