ब्रेकिंग : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी निलंबित केले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक संजय जैन, राज्य पोलीस नोडल अधिकारी, तेलंगण आणि महेश भागवत, नोडल (खर्च) यांनी तेलंगणामधील काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. … The post ब्रेकिंग : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित appeared first on पुढारी.
#image_title

ब्रेकिंग : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी निलंबित केले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
तेलंगणाचे पोलीस महासंचालक संजय जैन, राज्य पोलीस नोडल अधिकारी, तेलंगण आणि महेश भागवत, नोडल (खर्च) यांनी तेलंगणामधील काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. त्‍यांच्‍या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून त्‍यांचे अभिनंदन केले. त्‍यांनी केलेली कृती ही आचारसंहितेचा भंग करणारी ठरली असल्‍याचे निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

#UPDATE | The Election Commission of India has suspended Anjani Kumar, Director General of Police Telangana for violation of the Model Code of Conduct and relevant conduct rules: Sources
The Director General of Police Telangana along with Sanjay Jain, State Police Nodal Officer,… https://t.co/FGltWV2Bxe pic.twitter.com/2m7XpbjBqj
— ANI (@ANI) December 3, 2023

 
The post ब्रेकिंग : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी निलंबित केले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक संजय जैन, राज्य पोलीस नोडल अधिकारी, तेलंगण आणि महेश भागवत, नोडल (खर्च) यांनी तेलंगणामधील काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. …

The post ब्रेकिंग : तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित appeared first on पुढारी.

Go to Source