ऐश्वर्या रायशी लग्न…वादग्रस्त वक्तव्य केल्याने अब्दुल रज्जाक ट्रोल

ऐश्वर्या रायशी लग्न…वादग्रस्त वक्तव्य केल्याने अब्दुल रज्जाक ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड कपमध्ये खराब प्रदर्शन केल्यानंतर पाकिस्तानच्या टीमला खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. बाबर आजमच्या कॅप्टनसीवरदेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Abdul Razzaq) तसेच स्पिनर्सच्या खराब प्रदर्शनवरून ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेपर्यंत,सर्वांवर टीका होताना दिसतेय. दरम्यान, पाकिस्तानचा माजी स्टार ऑलराउंडर अब्दुल रज्जाकदेखील टीमवर टीका करताना दिसला. त्याचे एक वक्तव्य समोर आलं आहे, ज्यामध्ये टीमची ‘नीयत’ वा उद्देश बदलण्याविषयी सांगण्यात आले आहे. खूप टीकेनंतर रज्जाक चर्चेत आला आहे. या वक्तव्यावेळी त्याने प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायचे नाव घेतलं. (Abdul Razzaq)
संबंधित बातम्या – 

Tiger 3 Box Office Collection : ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल
राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई
Tiger 3 : टायगर 3 च्या रिलीजवेळी थिएटरमध्ये फटाके, सलमान खान म्हणाला…

रज्जाकने PCB ची तुलना ऐश्वर्याशी करताना एका कार्यक्रमात असं विधान देण्यात आले, ज्यामुळे क्रिकेट जगतात चर्चा होताना दिसत आहे. रज्जाकने म्हटलं की, ‘मी येथे पीसीबीच्या उद्देशांविषयी बोलत आहे. जेव्हा मी खेळत होतोस तेव्हा मला माहित होतं की, माझा कॅप्टन यूनिस खान आहे, त्याचे हेतू चांगले आहेत. मी त्यांच्याकडून आत्मविश्वास आणि धाडस शिकलो. परमेश्वराची कृपा आहे की, मी पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले प्रदर्शन करू शकलो. जर तुम्ही विचार करत असाल की, मी ऐश्वर्या रायशी लग्न….” यासाठी आधी तुम्हाला तुमची मन (नीयत) ठिक करायला हवी.’ हे वक्तव्य इतकं वाईट होतं की, ते सार्वजनिकपणे सांगणंही लज्जास्पद आहे.
video- sann x वरून साभार

“…if you wish to marry Aishwarya Rai and expect a kid with morals, it can never happen..” 😡
But Sadak Chap #AbdulRazzaq ko kon batayega he can’t even qualify to be #AishwaryaRai ‘s toilet cleaner. 🤬🤬
pic.twitter.com/Gjn2MKHrl5
— Sann (@san_x_m) November 14, 2023

The post ऐश्वर्या रायशी लग्न…वादग्रस्त वक्तव्य केल्याने अब्दुल रज्जाक ट्रोल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड कपमध्ये खराब प्रदर्शन केल्यानंतर पाकिस्तानच्या टीमला खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. बाबर आजमच्या कॅप्टनसीवरदेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Abdul Razzaq) तसेच स्पिनर्सच्या खराब प्रदर्शनवरून ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेपर्यंत,सर्वांवर टीका होताना दिसतेय. दरम्यान, पाकिस्तानचा माजी स्टार ऑलराउंडर अब्दुल रज्जाकदेखील टीमवर टीका करताना दिसला. त्याचे एक वक्तव्य समोर आलं …

The post ऐश्वर्या रायशी लग्न…वादग्रस्त वक्तव्य केल्याने अब्दुल रज्जाक ट्रोल appeared first on पुढारी.

Go to Source