जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरहून आळंदीकडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे … The post जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी appeared first on पुढारी.
#image_title

जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरहून आळंदीकडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून असलेल्या पीकअप जीप ने चार वारकऱ्यांना धडक दिली.
या अपघातात कृष्णा नागोराव गरुड (वय 23 रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला तर
सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय 23.रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी) रितेश राजाराम ब्रम्हे (वय 18 रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी) , चक्रधर कोपलवर (वय 28 रा. साडेगाव ता. जि. परभणी) हे तिघे जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे दाखल केले आहे. पीकअप चालकास पोलिसांनी अटक केली असून जेजुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर या प्रकरणी तपास करीत आहेत.
हेही वाचा

कोल्हापुरात आज राज्य वकील परिषद
कोल्हापूर, कागल येथे पिलरवरच पूल उभा करावेत : नितीन गडकरी
Weather Update : शहरात तीन दिवस ढगांची गर्दी, पाऊस अन् धुके!

The post जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी appeared first on पुढारी.

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे श्री पांडुरंग व संत नामदेव महाराज पालखी सोहळा जेजुरी जवळील दौंडज खिंडीतून मार्गस्थ होताना पहाटे साडे चार वाजता या वारीतील चार वारकऱ्यांना पीकअप जीपने धडक दिली. या अपघातात एका तरुण वारकऱ्याचा मृत्यू झाला तर तिघे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरहून आळंदीकडे वारकरी दिंडी जात होती. पहाटे …

The post जेजुरीजवळ दौंडज खिंडीत अपघात : एका वारकऱ्यांचा मृत्यू, तर तिघे जखमी appeared first on पुढारी.

Go to Source