Chhattisgarh Election Result 2023 Live | छत्तीसगढमध्ये कुणाचे सरकार?

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी होत आहे. छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. येथे गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. (Chhattisgarh Election Result Live) काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय … The post Chhattisgarh Election Result 2023 Live | छत्तीसगढमध्ये कुणाचे सरकार? appeared first on पुढारी.
#image_title

Chhattisgarh Election Result 2023 Live | छत्तीसगढमध्ये कुणाचे सरकार?

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी होत आहे. छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. येथे गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. (Chhattisgarh Election Result Live)
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय योजनेप्रमाणे सध्याच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवण्याचे वचन दिले होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यभर रॅली आणि जाहीर सभांना संबोधित केले, जिथे त्यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला होता.
दरम्यान, भाजपने ‘मोदीज गारंटी फॉर छत्तीसगड २०२३’ असा जाहीरनामा घेऊन निवडणुकीचा प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचारादरम्यान एक लाख नवीन रोजगार, शेतकऱ्यांना मोफत वीज, उत्तम पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा 

Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !
Rajasthan Election Results Live | राजस्थानात परिवर्तन की सत्ता जैसे थे राहणार
Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !
Nagpur University111th Convocation : नव्या शैक्षणिक धोरणाने देश वैश्विक ज्ञानशक्ती; राष्ट्रपतींचे प्रतिपादन

The post Chhattisgarh Election Result 2023 Live | छत्तीसगढमध्ये कुणाचे सरकार? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी आज रविवारी (दि.३) मतमोजणी होत आहे. छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल संस्थांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. येथे गेली पाच वर्षे भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. (Chhattisgarh Election Result Live) काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय …

The post Chhattisgarh Election Result 2023 Live | छत्तीसगढमध्ये कुणाचे सरकार? appeared first on पुढारी.

Go to Source