प्रभास स्टारर ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासचा धासू एन्ट्री फिल्म सालार पार्ट १ सीजफायरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Salaar Trailer) मागील काही दिवसांपासून सालारच्या ट्रेलरची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागून राहिली होती. आता सालार ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. (Salaar Trailer) संबंधित बातम्या – सुनिधि चौहानच्या आवाजातील ‘मन हे गुंतले’ गाणं ऐकलं का? नागराज मंजुळे दिग्दर्शित “खाशाबा” चित्रपटाचे चित्रीकरण … The post प्रभास स्टारर ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक (Video) appeared first on पुढारी.
#image_title
प्रभास स्टारर ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक (Video)


पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासचा धासू एन्ट्री फिल्म सालार पार्ट १ सीजफायरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Salaar Trailer) मागील काही दिवसांपासून सालारच्या ट्रेलरची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागून राहिली होती. आता सालार ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. (Salaar Trailer)
संबंधित बातम्या –

सुनिधि चौहानच्या आवाजातील ‘मन हे गुंतले’ गाणं ऐकलं का?

नागराज मंजुळे दिग्दर्शित “खाशाबा” चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

Indian Idol 14 : ‘नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण उत्कर्ष तुझे नावदेखील जोडले गेले’

‘सालार’चा ट्रेलर रिलीज
प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्षवेधी ठरला आहे. ट्रेलरमध्ये प्रभासची धांसू एन्ट्री पाहायला मिळत आहे. प्रभास फुल ऑन ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यामध्ये केजीएफची झलक दिसते. कारण, ट्रेलरमध्ये ॲक्शन सीनसोबत डार्क आणि माईन्स सीनदेखील आहेत. जो केजीएफ चित्रपटाची आठवण करून देतो. निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर तेलुगू भाषेतही रिलीज केला आहे.
चित्रपटाची स्टार कास्ट
प्रभासशिवाय ट्रेलरमध्ये जगपती बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारनदेखील दमदार भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये प्रभाससोबत श्रुती हासन दिसणार आहे. चित्रपट यावर्षी २२ डिसेंबर रोजी रिलीज होईल. हा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’ यासारख्य़ा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडू शकते.

The post प्रभास स्टारर ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक (Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासचा धासू एन्ट्री फिल्म सालार पार्ट १ सीजफायरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Salaar Trailer) मागील काही दिवसांपासून सालारच्या ट्रेलरची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागून राहिली होती. आता सालार ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. (Salaar Trailer) संबंधित बातम्या – सुनिधि चौहानच्या आवाजातील ‘मन हे गुंतले’ गाणं ऐकलं का? नागराज मंजुळे दिग्दर्शित “खाशाबा” चित्रपटाचे चित्रीकरण …

The post प्रभास स्टारर ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये KGF ची झलक (Video) appeared first on पुढारी.

Go to Source