छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील बरसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवान धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. #WATCH | Chhattisgarh: Two CRPF … The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.
#image_title

छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील बरसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवान धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

#WATCH | Chhattisgarh: Two CRPF jawans got injured in an IED explosion in the Barsoor police station area. They are out of danger and undergoing treatment: Dantewada Police pic.twitter.com/Y2j8jHkGBt
— ANI (@ANI) December 2, 2023

हेही वाचा : 

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक
एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक
सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट

The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील बरसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवान धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. #WATCH | Chhattisgarh: Two CRPF …

The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.

Go to Source