राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मराठी सूचना फलकांची अंमलबजावणी आणि टोल बूथच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याचे वृत्त एएनआयने X पोस्ट करत दिले आहे. ( Raj Thackeray met CM Eknath Shinde)
#WATCH | Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray met CM Eknath Shinde at the latter’s residence in Mumbai
Raj Thackeray discussed the issue of implementation of mandatory Marathi signboards and toll booth issue: CMO pic.twitter.com/kDJgdotghR
— ANI (@ANI) December 2, 2023
The post राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मराठी सूचना फलकांची अंमलबजावणी आणि टोल बूथच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याचे वृत्त एएनआयने X पोस्ट करत दिले आहे. ( Raj Thackeray met CM Eknath Shinde) #WATCH | …
The post राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला appeared first on पुढारी.