छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बारसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे दंतेवाडा पोलीसांनी सांगितले. #WATCH | Chhattisgarh: Two CRPF jawans got injured in an IED explosion in the Barsoor police station area. They are out of danger and undergoing … The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.
#image_title

छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बारसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे दंतेवाडा पोलीसांनी सांगितले.

#WATCH | Chhattisgarh: Two CRPF jawans got injured in an IED explosion in the Barsoor police station area. They are out of danger and undergoing treatment: Dantewada Police pic.twitter.com/Y2j8jHkGBt
— ANI (@ANI) December 2, 2023

The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बारसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे दंतेवाडा पोलीसांनी सांगितले. #WATCH | Chhattisgarh: Two CRPF jawans got injured in an IED explosion in the Barsoor police station area. They are out of danger and undergoing …

The post छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी appeared first on पुढारी.

Go to Source