सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) ने शनिवारी आदित्य-L1 मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ”आदित्य-L1 उपग्रहावरील सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) या दुसऱ्या आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (एएसपीईएक्स) पेलोडने त्याचे कार्य सुरू केले आहे आणि ते सामान्यपणे कार्य करत आहे. हिस्टोग्राम २ दिवसांत सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) द्वारे टिपलेल्या … The post सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट appeared first on पुढारी.
#image_title

सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) ने शनिवारी आदित्य-L1 मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ”आदित्य-L1 उपग्रहावरील सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) या दुसऱ्या आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (एएसपीईएक्स) पेलोडने त्याचे कार्य सुरू केले आहे आणि ते सामान्यपणे कार्य करत आहे. हिस्टोग्राम २ दिवसांत सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) द्वारे टिपलेल्या प्रोटॉन आणि अल्फा कणांच्या संख्येतील उर्जा भिन्नता दर्शवितो.” अशी माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे.

Aditya-L1 Mission:
The Solar Wind Ion Spectrometer (SWIS), the second instrument in the Aditya Solar wind Particle Experiment (ASPEX) payload is operational.
The histogram illustrates the energy variations in proton and alpha particle counts captured by SWIS over 2-days.… pic.twitter.com/I5BRBgeYY5
— ISRO (@isro) December 2, 2023

The post सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) ने शनिवारी आदित्य-L1 मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ”आदित्य-L1 उपग्रहावरील सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) या दुसऱ्या आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (एएसपीईएक्स) पेलोडने त्याचे कार्य सुरू केले आहे आणि ते सामान्यपणे कार्य करत आहे. हिस्टोग्राम २ दिवसांत सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) द्वारे टिपलेल्या …

The post सूर्याजवळ! इस्रोने Aditya-L1 बाबत दिली महत्त्वाची अपडेट appeared first on पुढारी.

Go to Source