लडाखमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप

लेह, कारगिल ; पुढारी ऑनलाईन लडाखमध्ये आज सकाळी ८.२५ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान संस्‍थेने या विषयी माहिती दिली. दरम्‍यान या भूकंपामुळे कोणत्‍याही नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. An earthquake with a magnitude of 3.4 on the Richter Scale hit Ladakh at around 8:25 am today: National Center for … The post लडाखमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप appeared first on पुढारी.
#image_title

लडाखमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप

लेह, कारगिल ; पुढारी ऑनलाईन लडाखमध्ये आज सकाळी ८.२५ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान संस्‍थेने या विषयी माहिती दिली. दरम्‍यान या भूकंपामुळे कोणत्‍याही नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

An earthquake with a magnitude of 3.4 on the Richter Scale hit Ladakh at around 8:25 am today: National Center for Seismology pic.twitter.com/BsUVwkC5qG
— ANI (@ANI) December 2, 2023

The post लडाखमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप appeared first on पुढारी.

लेह, कारगिल ; पुढारी ऑनलाईन लडाखमध्ये आज सकाळी ८.२५ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान संस्‍थेने या विषयी माहिती दिली. दरम्‍यान या भूकंपामुळे कोणत्‍याही नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. An earthquake with a magnitude of 3.4 on the Richter Scale hit Ladakh at around 8:25 am today: National Center for …

The post लडाखमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप appeared first on पुढारी.

Go to Source