भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांची बोट बुडाली

भंडारा ऑनलाईन डेस्क : भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली. बोटीत जास्त वजन झाल्यामुळे बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे. रेस्क्यू टीम वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. इतर बोटीही मदतीसाठी धावून आल्या. मुख्यमंत्री शिंदेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत पुढारी न्यूजच्या कॅमेरा युनिटचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. …

भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांची बोट बुडाली

भंडारा ऑनलाईन डेस्क : भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली. बोटीत जास्त वजन झाल्यामुळे बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे. रेस्क्यू टीम वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. इतर बोटीही मदतीसाठी धावून आल्या. मुख्यमंत्री शिंदेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत Bharat Live News Media न्यूजच्या कॅमेरा युनिटचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा 

भंडारा : महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन
भंडारा: बेटाळा येथे जि.प.सदस्याची वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू