कोल्हापूर : मुरगूडच्या अभिजीत भोसले यांची एसटीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा : मुरगूड (ता.कागल) येथील अभिजीत भोसले यांची एस. टी. महामंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. आज (दि.१) त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते ६ वर्ष सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत होते. Abhijit Bhosle प्रवासी जनता आणि एसटी प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून जनसंपर्क अधिकारी काम पाहत असतो. त्या संस्थेची जनमानसातील … The post कोल्हापूर : मुरगूडच्या अभिजीत भोसले यांची एसटीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : मुरगूडच्या अभिजीत भोसले यांची एसटीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा : मुरगूड (ता.कागल) येथील अभिजीत भोसले यांची एस. टी. महामंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. आज (दि.१) त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते ६ वर्ष सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत होते. Abhijit Bhosle
प्रवासी जनता आणि एसटी प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून जनसंपर्क अधिकारी काम पाहत असतो. त्या संस्थेची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, सर्वसामान्य माणसाला त्या संस्थेबद्दल असणाऱ्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना त्या संस्थेला जाणवून देणे. तसेच प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी संस्थेच्या वरिष्ठांना वेळोवेळी अवगत करणे, हे महत्त्वपूर्ण काम जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फत केले जाते. Abhijit Bhosle
कोरोना काळात आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे एसटीच्या एकूणच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एसटीची भूमिका माध्यमांच्या समोर प्रभावीपणे मांडून जनतेच्या मनातील विश्वासार्हता तसूभरही कमी होऊन न देण्याचे काम सहाय्यक जनसंपर्क अधिकारी म्हणून या काळात अभिजीत भोसले यांनी केले. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून एसटी प्रशासनाने त्यांना मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी बढती दिली.
हेही वाचा 

कोल्हापूर : गजापुरात ‘शिवाजी ट्रेल ट्रेक’ राष्ट्रीय शिबिराची सांगता
कोल्हापूर : दगडाने ठेचून मित्राचा खून; दोघा तरुणांना अटक
कोल्हापूर : ई वॉर्डचा पाणीपुरवठा शनिवार, रविवारी बंद

The post कोल्हापूर : मुरगूडच्या अभिजीत भोसले यांची एसटीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड appeared first on पुढारी.

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा : मुरगूड (ता.कागल) येथील अभिजीत भोसले यांची एस. टी. महामंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. आज (दि.१) त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते ६ वर्ष सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत होते. Abhijit Bhosle प्रवासी जनता आणि एसटी प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून जनसंपर्क अधिकारी काम पाहत असतो. त्या संस्थेची जनमानसातील …

The post कोल्हापूर : मुरगूडच्या अभिजीत भोसले यांची एसटीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी निवड appeared first on पुढारी.

Go to Source