सेम हुडीमध्ये रश्मिका-विजय देवरकोंडा स्पॉट, चर्चेला उधाण
पुढारी ऑनलान डेस्क : एंटरटेनमेंट जगतातील प्रसिद्ध साऊथ कलाकार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा आधीपासून होतेच. पण आता आणखी एका कारणामुळे या चर्चेला उधाण आहे. (Rashmika Mandanna)
संबंधित बातम्या –
Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न (Video)
Animal : ॲनिमलचे दमदार सीन लीक! बंदूक अन् लांब केस, रणबीरचा लूक चर्चेत
Akshay Kumar : फॅन्ससाठी खुशखबर, अक्षय कुमार घेवून येतोय हटके स्टोरी
सोशल मीडियावर मुंबई विमानतळावर रश्मिका मंदाना स्पॉट झाली. त्यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर टिकल्या. तिने जे आऊटफिट परिधान केले होते, ते पाहून फॅन्सना विजय देवरकोंडाची आठवण झाली.
रश्मिकाने ती हुडी परिधान केली
रश्मिका जेव्हा विमानतळावर दिसली तेव्हा एक ऑफ व्हाईट कलरची हुडी परिधान केली होती. तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाच्या ब्रँडची ही हुडी आहे. रश्मिकाला विजय देवरकोंडाच्या ब्रँड Rwdy ची हुडी घातलेली पाहून फॅन्सचे डोळे विस्फारले. याशिवाय दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंटचा पुरावा मिळाला आहे.
रश्मिका आणि विजयची ट्विनिंग
रश्मिका आता ज्या ऑफ व्हाईट कलरच्या हुडीमध्ये मुंबई विमानतळावर स्पॉट झील. सेम तशाच हुडीमध्ये विजय देवरकोंडालादेखील स्पॉट करण्यात आलं. आता दोघे वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच प्रकारच्या हुडी लूकमध्ये स्पॉट झाले आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मिका मुंबईतून तर विजय तेलंगानातून दिसला. तो मतदान करण्यासाठी गेली होता, त्यावेळी तो कॅमेराबद्ध झाला.
video –rashmika_mandamna insta वरून साभार
View this post on Instagram
A post shared by rashmika mandanna (@rashmika_mandamna)
The post सेम हुडीमध्ये रश्मिका-विजय देवरकोंडा स्पॉट, चर्चेला उधाण appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलान डेस्क : एंटरटेनमेंट जगतातील प्रसिद्ध साऊथ कलाकार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा आधीपासून होतेच. पण आता आणखी एका कारणामुळे या चर्चेला उधाण आहे. (Rashmika Mandanna) संबंधित बातम्या – Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्रीने …
The post सेम हुडीमध्ये रश्मिका-विजय देवरकोंडा स्पॉट, चर्चेला उधाण appeared first on पुढारी.