युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी महेश भागीवंत

तळेगाव : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील युवा पत्रकार महेश भागीवंत यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक यांनी बुधवारी (दि.१९) त्यांना नियुक्तीपत्र दिले. भागीवंत हे पत्रकारिता क्षेत्रातील पदवीधर असून त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. ग्रामीण भागातील युवा पत्रकारिता …

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी महेश भागीवंत

तळेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील युवा पत्रकार महेश भागीवंत यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक यांनी बुधवारी (दि.१९) त्यांना नियुक्तीपत्र दिले. भागीवंत हे पत्रकारिता क्षेत्रातील पदवीधर असून त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे.
ग्रामीण भागातील युवा पत्रकारिता आणि माध्यमातील बदलांचे प्रशिक्षण देण्यावर आपल्या कार्यकाळात काम करणार असल्याचे भागीवंत यांनी सांगितले.

हेही वाचा

UGC-NET 2024 | ‘यूजीसी-नेट लीक प्रश्नपत्रिका डार्कनेट, टेलिग्रामवर सापडली’
नाशिक: ‘नाना’ आतुरतेने गाडीजवळ आले पण व्यर्थच… भेट नेमकी कशासाठी; ‘राज’ गुलदस्त्यात
मांडवगण फराटा येथील अतिक्रमणांवर कारवाई