शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये, शिवसेना तुमच्या पाठिशी : उद्धव ठाकरे
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये. त्याचबरोबर आत्महत्येचा विचारही करू नये, ही हात जोडून विनंती, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. आज (दि. १) मातोश्री येथे हिंगोलीतील शेतकऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
The post शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये, शिवसेना तुमच्या पाठिशी : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये. त्याचबरोबर आत्महत्येचा विचारही करू नये, ही हात जोडून विनंती, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. आज …
The post शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये, शिवसेना तुमच्या पाठिशी : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.