बर्गरच्या दुकानात 38 गोळ्या झाडत युवकाचा खून
नवी दिल्ली : दिल्लीतील एका बर्गरच्या दुकानात एका तरुणीसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर दोन अज्ञात बंदूकधार्यांनी तब्बल 38 गोळ्या झाडत त्याचा खून केल्याची घटना घडली. मराण पावलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव अमन असून, दिल्लीतील राजौरी गार्डन भागातील एका बर्गरच्या दुकानात हा प्रकार घडला. अमन एका तरुणीसोबत गप्पा मारत असताना त्याच्या मागे बसलेल्या दोघांनी अचानक पिस्तूल काढली व अमनवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे लोक पळायला लागले. अमनही उठून काऊंटरकडे गेल्यावर त्याच्या दिशेने जात या दोघांनी त्याच्यावर एकूण 38 गोळया झाडल्या.
Home महत्वाची बातमी बर्गरच्या दुकानात 38 गोळ्या झाडत युवकाचा खून
बर्गरच्या दुकानात 38 गोळ्या झाडत युवकाचा खून
नवी दिल्ली : दिल्लीतील एका बर्गरच्या दुकानात एका तरुणीसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर दोन अज्ञात बंदूकधार्यांनी तब्बल 38 गोळ्या झाडत त्याचा खून केल्याची घटना घडली. मराण पावलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव अमन असून, दिल्लीतील राजौरी गार्डन भागातील एका बर्गरच्या दुकानात हा प्रकार घडला. अमन एका तरुणीसोबत गप्पा मारत असताना त्याच्या मागे बसलेल्या दोघांनी अचानक …