कोल्हापुरी साज शोभून दिसतो बरा, प्राजक्ताचे साडीत खुललं सौंदर्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : नववधू प्रिया मी बावरते…♥️असे म्हणत प्राजक्ता माळीने गुलाबी साडीतील खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत. (Prajakta Mali) पुढे तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ती सध्या लग्न करत नाहीय. तर लग्नाचा दागिन्यांसाठीचा सेट लॉन्च करतेय. तिने कॅप्शनमध्ये काय म्हटलंय पाहा-नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक … The post कोल्हापुरी साज शोभून दिसतो बरा, प्राजक्ताचे साडीत खुललं सौंदर्य appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापुरी साज शोभून दिसतो बरा, प्राजक्ताचे साडीत खुललं सौंदर्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : नववधू प्रिया मी बावरते…♥️असे म्हणत प्राजक्ता माळीने गुलाबी साडीतील खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत. (Prajakta Mali) पुढे तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ती सध्या लग्न करत नाहीय. तर लग्नाचा दागिन्यांसाठीचा सेट लॉन्च करतेय. तिने कॅप्शनमध्ये काय म्हटलंय पाहा-नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज” मध्ये…#तारामंडळ #मोहनमाळ #कोल्हापूरीसाज #कोयरीतोडे #बुगडी#मराठीअलंकार #मराठीनखरा #लगीनघाई #लग्नसराई #combo #प्राजक्तराज #prajakttamali @♥️ (Prajakta Mali)

संबंधित बातम्या –

Shahrukh Khan : शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video)

London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित

अप्पी आमची कलेक्टर : शिवानी नाईकची पहिली गाडी, फोटो व्हायरल

प्राजक्ताने गळ्यामध्ये मोहनमाळ, कोल्हापुरी साज, तारामंडळ, बुगडी असे दागिने घातले आहेत. नाकात मोत्यांची नथ घातलीय. केसांचा अंबाडा आणि केसात फुले माळलेली दिसत आहेत. या लूकमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसतेय.

पारंपरिक ते अधिक सुंदर!😍🤌🏻, First Line : Heartbreak 💔, From next line : Back to normal 😁, So beautiful, so elegant, just looking like a wow❤️❤️❤️❤️❤️, प्राजू तुझी दिसायला अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारी आणि खर्‍या प्रतिभेची आणि खऱ्या नैसर्गिक सौंदर्याची तुझी सर्वात सुंदर स्त्रिया आणि सुंदर हृदयासह तुझ्या सौंदर्याचा दुर्मिळ मिलाफ ❤️, Wowwwww स्वर्गातल्या अप्सरा 😍😍😍😍😍😍, Most beautiful woman in universe and most pertty smile in earth 🌎🌍 OMG how beautiful you are ❤️❤️, कैप्शन वाचून थोडा वेळ धक्का बसला ना पण😄 खूप सुंदर दिसतेयेस 😍, Ohhh सोनपरी😍So beautiful, so elegant just looking like a wow, मला तर बघितल्यावर वाटलं की प्राजु mam तुम्हाला पाहुणे बघायला आले असतील, मुझे प्राजु बहुत पसंद है.. दिल से 😘, उगवली शुक्राची चांदणी❤️😍
 
 

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

The post कोल्हापुरी साज शोभून दिसतो बरा, प्राजक्ताचे साडीत खुललं सौंदर्य appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : नववधू प्रिया मी बावरते…♥️असे म्हणत प्राजक्ता माळीने गुलाबी साडीतील खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत. (Prajakta Mali) पुढे तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ती सध्या लग्न करत नाहीय. तर लग्नाचा दागिन्यांसाठीचा सेट लॉन्च करतेय. तिने कॅप्शनमध्ये काय म्हटलंय पाहा-नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक …

The post कोल्हापुरी साज शोभून दिसतो बरा, प्राजक्ताचे साडीत खुललं सौंदर्य appeared first on पुढारी.

Go to Source