गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धेची पाच लाखांची फसवणूक

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथील 79 वर्षीय कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे यांना सीट्स चेकइन कंपनी लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीचे आमिष दाखवून 5 लाख 100 रुपयांची फसवणूक केली. कस्तुराबाईंना कंपनीच्या जाहिराती आणि लेखी आश्वासनांमुळे विश्वास बसला आणि त्यांनी 6 वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. कस्तुराबाईंनी पिंपळनेर पोलिस … The post गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धेची पाच लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धेची पाच लाखांची फसवणूक

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथील 79 वर्षीय कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे यांना सीट्स चेकइन कंपनी लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीचे आमिष दाखवून 5 लाख 100 रुपयांची फसवणूक केली.
कस्तुराबाईंना कंपनीच्या जाहिराती आणि लेखी आश्वासनांमुळे विश्वास बसला आणि त्यांनी 6 वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत.
कस्तुराबाईंनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी ओमप्रकाश वसंतलाल गोयकर, प्रकाश गणपत उतेकर, नटराजन व्यंकटरामण, नारायण शिवराम कोटणीस (सर्व रा.वडाळा, मुंबई) आणि देविदास दौलत महाले (रा.पिंपळनेर ता.साक्री) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

युद्धविराम संपला : इस्रायलची हमास विरोधात मोहीम तीव्र; ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार | Israel Resumes Gaza Bombing
अवकाळीनंतर आता धुकं कांद्याच्या मुळावर

The post गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धेची पाच लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथील 79 वर्षीय कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे यांना सीट्स चेकइन कंपनी लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीचे आमिष दाखवून 5 लाख 100 रुपयांची फसवणूक केली. कस्तुराबाईंना कंपनीच्या जाहिराती आणि लेखी आश्वासनांमुळे विश्वास बसला आणि त्यांनी 6 वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. कस्तुराबाईंनी पिंपळनेर पोलिस …

The post गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धेची पाच लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Go to Source