मोठी बातमी! लीक झालेला NEET पेपर परीक्षेचाच

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. नीट (NEET) परीक्षेच्या निकालातील घोळ आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला उमेदवार अनुराग यादव याने परीक्षेचे पेपर फुटल्याची कबुली दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मोठी बातमी! लीक झालेला NEET पेपर परीक्षेचाच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. नीट (NEET) परीक्षेच्या निकालातील घोळ आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला उमेदवार अनुराग यादव याने परीक्षेचे पेपर फुटल्याची कबुली दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Go to Source