शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहरुख आपल्या गार्डसबोत मुंबई विमानतळावर जातो. विमानतळावर पुढे सीआयएसएफचे सिक्युरिटी उभे असलेले दिसतात. (Shahrukh Khan) ज्यावेळी शाहरुखचा नंबर येतो, त्यावेळी सिक्युरिटी शाहरुखचे तिकिट आणि आयडी चेक करतात. या चेकिंग दरम्यान, शाहरुख खूप शांत उभा राहतो. ज्यावेळी सीआयएसएफ सिक्युरिटी आयडी चेक … The post शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video) appeared first on पुढारी.
#image_title

शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहरुख आपल्या गार्डसबोत मुंबई विमानतळावर जातो. विमानतळावर पुढे सीआयएसएफचे सिक्युरिटी उभे असलेले दिसतात. (Shahrukh Khan) ज्यावेळी शाहरुखचा नंबर येतो, त्यावेळी सिक्युरिटी शाहरुखचे तिकिट आणि आयडी चेक करतात. या चेकिंग दरम्यान, शाहरुख खूप शांत उभा राहतो. ज्यावेळी सीआयएसएफ सिक्युरिटी आयडी चेक करत असतो, तेव्हा शाहरुख खान हसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक अभिनेता असूनदेखील त्याला कोणताही गर्व नाही. तो शांतपणे आपली आयडी सिक्युरिटीला दाखवतो. (Shahrukh Khan)
यावेळी शाहरुख खान एअरपोर्टवर ब्लॅक लूकमध्ये एन्ट्री करताना दिसतो. पुढे जाऊन जेव्हा पासपोर्टची तपासणी होते, त्यावेळी तो हसताना दिसतो. या व्हिडिओला पॅन्सकडून खूप पसंती दर्शवली जात आहे.
video-Viral Bhayani insta वरून साभार

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

The post शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहरुख आपल्या गार्डसबोत मुंबई विमानतळावर जातो. विमानतळावर पुढे सीआयएसएफचे सिक्युरिटी उभे असलेले दिसतात. (Shahrukh Khan) ज्यावेळी शाहरुखचा नंबर येतो, त्यावेळी सिक्युरिटी शाहरुखचे तिकिट आणि आयडी चेक करतात. या चेकिंग दरम्यान, शाहरुख खूप शांत उभा राहतो. ज्यावेळी सीआयएसएफ सिक्युरिटी आयडी चेक …

The post शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्‌…(Video) appeared first on पुढारी.

Go to Source