रेखा भेगडे यांची पत्रकार संघाच्या समन्वयक पदी निवड

तळेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील प्रेस फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रेखा भेगडे यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. लोणी येथील कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शरद पाबळे,किरण नाईक,तात्या शेलार,सुनील लोणकर,महिला अध्यक्षा श्रावणी कामत,गणेश मोकाशी,राजाभाऊ आदाटे,श्रीराम कुमठेकर,भरत निगडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा
शिपाई पदाच्या 262 जागांसाठी 15 हजार अर्ज; भरतीप्रक्रियेला सुरुवात
‘हमारे बारह’ प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने दिला हिरवा सिग्नल!
Jalgaon Crime News | गोवंशाची कत्तल सुरु असलेल्या दोन ठिकाणी पोलिसांची कारवाई
