क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट 

पुणे पुढारी : आई वडील मुलांसाठी जगातील सगळ्यात सुरक्षित जागा असते. पण क्षुल्लक कारणावरून बापच मुलीच्या जीवावर उठल्याचं समोर आलं. रात्रीच्या जेवणात पत्नीने चिकन न दिल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा प्रकार घडला. विकास नागनाथ राठोड असे या नराधम बापाचे नाव आहे. पुण्यातील वाकेश्वर रोड येथे तो राहतो. मिळलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री विकासने … The post क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट  appeared first on पुढारी.
#image_title

क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट 

पुणे पुढारी : आई वडील मुलांसाठी जगातील सगळ्यात सुरक्षित जागा असते. पण क्षुल्लक कारणावरून बापच मुलीच्या जीवावर उठल्याचं समोर आलं. रात्रीच्या जेवणात पत्नीने चिकन न दिल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा प्रकार घडला. विकास नागनाथ राठोड असे या नराधम बापाचे नाव आहे. पुण्यातील वाकेश्वर रोड येथे तो राहतो. मिळलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री विकासने पत्नीकडे रात्रीच्या जेवणात चिकन मागितले. ते नसल्याचा राग येऊन त्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात शेजारी असलेली वीट घातली. यामुळे ही चिमुकली गंभीर जखमी झाली. या प्रकरणी विकासच्या पत्नीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर चिमुकली प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :

Crime news : विवस्त्र करून एकाचा खून
Pune Crime News : गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का

The post क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट  appeared first on पुढारी.

पुणे पुढारी : आई वडील मुलांसाठी जगातील सगळ्यात सुरक्षित जागा असते. पण क्षुल्लक कारणावरून बापच मुलीच्या जीवावर उठल्याचं समोर आलं. रात्रीच्या जेवणात पत्नीने चिकन न दिल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा प्रकार घडला. विकास नागनाथ राठोड असे या नराधम बापाचे नाव आहे. पुण्यातील वाकेश्वर रोड येथे तो राहतो. मिळलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री विकासने …

The post क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट  appeared first on पुढारी.

Go to Source