पीएम मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं उद्घाटन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१९) बिहारमधील नालंदा विद्यापीठ येथील नविन कॅम्पसचे अनावरण केले. . हा कॅम्पस तब्बल 1,700 कोटी रुपयांचा आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१९) बिहारमधील 1,700 कोटी रुपयांच्या नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे अनावरण केले. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते.
#WATCH | Bihar: At the inauguration of the new campus of Nalanda University, EAM Dr S Jaishankar says, ” …Nalanda University served a larger role by connecting our society with those our near and far neighbours through land and sea…the universities destruction marked a… pic.twitter.com/o8EyStGzzZ
— ANI (@ANI) June 19, 2024
हेही वाचा
Mann Ki Baat | पीएम मोदींची ‘या’ तारखेला पुन्हा ‘मन की बात’!
