राखी सावंतला अटकेपासून दिलासा, आदिल दुर्रानी लिक व्हिडिओ प्रकरण
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. कधी पर्सनल मुद्द्यांवरून तर कधी आणखी काही कारणामुळे. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीने तिच्यावर खासगी व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी राखीला मुंबईतील एक कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राखीच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणात ७ डिसेंबरच्या अटकेपासून दिलासा दिला आहे.
संबंधित बातम्या –
अप्पी आमची कलेक्टर : शिवानी नाईकची पहिली गाडी, फोटो व्हायरल
London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित
Animal Advance Booking : ‘ॲनिमल’ चं जबरदस्त बुकिंग; ‘सॅम बहादुर’, ‘जेलर’ ला टाकलं मागे
आदिल ने राखीवर आरोप केला होता की, त्याचे काही खासगी व्हिडिओ तिने मीडियाला दाखवले आहे. ज्य़ामुळे त्याच्या प्रतिमेला नुकसान झालं आहे. राखीचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनीदेखील ही माहिती दिलीय.
आदिल दुर्रानीने त्यांच्या अटकपूर्व जामिन याचिकेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबईच्या डिडोशी सेशन कोर्टाने अभिनेत्री राखीला तात्पुरता दिलासा आहे.
The post राखी सावंतला अटकेपासून दिलासा, आदिल दुर्रानी लिक व्हिडिओ प्रकरण appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. कधी पर्सनल मुद्द्यांवरून तर कधी आणखी काही कारणामुळे. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीने तिच्यावर खासगी व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी राखीला मुंबईतील एक कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राखीच्या विरोधात दाखल …
The post राखी सावंतला अटकेपासून दिलासा, आदिल दुर्रानी लिक व्हिडिओ प्रकरण appeared first on पुढारी.