बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल

पुढारी ऑनलाईन डेस्क: बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना शुक्रवारी (दि.१) निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. हा मेल मिळाल्यानंतर शाळातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. लक्ष्यित शाळांपैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे, असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru schools) … The post बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल appeared first on पुढारी.
#image_title

बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल

पुढारी ऑनलाईन डेस्क: बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना शुक्रवारी (दि.१) निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. हा मेल मिळाल्यानंतर शाळातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. लक्ष्यित शाळांपैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे, असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru schools)
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी टीव्ही पाहत होतो. माझ्या घरासमोरील शाळेलाही बॉम्बच्या धमकीचा मेल आला. त्यानंतर मी तात्काळ याठिकाणी आलो असल्याचे पत्रकारांना शिवकुमार यांनी सांगितले. (Bengaluru schools)
बेंगळुरमधील अनेक शैक्षणिक संस्थांना ईमेलद्वारे अशाच बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर बेंगळुर पोलिसांनी सुरक्षिततेची खबरदारी म्हणून, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळांमधून बाहेर काढले आहे. दरम्यान पोलिसांनकडून धमकीचा ईमेल आलेल्या शाळांमध्ये तपास केला जात आहे, असेही इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru schools)
The post बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना शुक्रवारी (दि.१) निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. हा मेल मिळाल्यानंतर शाळातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. लक्ष्यित शाळांपैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे, असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru schools) …

The post बेंगळुरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल appeared first on पुढारी.

Go to Source