धक्कादायक! भररस्‍त्‍यात प्रेयसीची डोक्‍यात लोखंडी पाना घालून हत्या

पुढारी ऑनलाईन ; वसई पूर्व चिंचपाडा परिसरात एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराकडून प्रेयसीची निर्घुणपणे हत्‍या केल्‍याची घटना समोर आली आहे. भररस्‍त्‍यात प्रियकराने प्रेयसीला रस्‍त्‍यावर पाडून लोखंडी पाना डोक्‍यात घालून निर्घृणपणे हत्‍या केली. या प्रकरणी संशयीत आरोपी प्रियकर रोहित यादव याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. आरती यादव असे हत्‍या केलेल्‍या तरूणीचे नाव आहे. दरम्‍यान …

धक्कादायक! भररस्‍त्‍यात प्रेयसीची डोक्‍यात लोखंडी पाना घालून हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन ; वसई पूर्व चिंचपाडा परिसरात एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराकडून प्रेयसीची निर्घुणपणे हत्‍या केल्‍याची घटना समोर आली आहे. भररस्‍त्‍यात प्रियकराने प्रेयसीला रस्‍त्‍यावर पाडून लोखंडी पाना डोक्‍यात घालून निर्घृणपणे हत्‍या केली. या प्रकरणी संशयीत आरोपी प्रियकर रोहित यादव याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. आरती यादव असे हत्‍या केलेल्‍या तरूणीचे नाव आहे. दरम्‍यान या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागरिकांची बघ्‍याची भूमिका
दरम्‍यान यावेळी एका व्यक्‍तीने हल्‍लेखोर प्रियकराला अडवण्याचा प्रयत्‍न केला तेंव्हा त्‍या तरूणाने त्‍यालाही मारण्याचा प्रयत्‍न केला. मात्र भर रस्‍त्‍यावर पादचाऱ्यांची रहदारी सुरू असताना हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्‍त्‍यावरून जात आहेत, मात्र कोणीही त्‍याला अडवण्याचा प्रयत्‍न केला नाही. तेथून अनेक वाहनेही जात आहेत, मात्र यावेळी कोणीही त्‍या तरूणाला थांबवले नाही.
हेही वाचा : 

अमित शहांविरोधात इंडिया आघाडीची सेबीकडे तक्रार

महाकाल चरणी जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्‍क

गायिका अल्का याज्ञिक यांच्या श्रवण यंत्रावर व्हायरल ॲटॅक, ऐकू येणे झाले बंद