‘मिर्जापूर सीजन 3’ ट्रेलर यादिवशी! पंकज त्रिपाठी करणार धमाका

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंकज त्रिपाठीची सीरीज ‘मिर्जापूर’च्या तिसऱ्या सीझनच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. एका पोस्टरसोबत रिलीज डेट समोर आली आहे. मिर्जापूर सीजन ३ जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याआधी क्राईम थ्रिलर सीरीजच्या ट्रेलरची प्रतीक्षा होत आहे. आता मिर्जापूर सीझन ३ ची ट्रेलर ऑफिशियल रिलीज डेट समोर आलीय. अधिक वाचा- Krishna Shroff : खतरों …
‘मिर्जापूर सीजन 3’ ट्रेलर यादिवशी! पंकज त्रिपाठी करणार धमाका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंकज त्रिपाठीची सीरीज ‘मिर्जापूर’च्या तिसऱ्या सीझनच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. एका पोस्टरसोबत रिलीज डेट समोर आली आहे. मिर्जापूर सीजन ३ जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याआधी क्राईम थ्रिलर सीरीजच्या ट्रेलरची प्रतीक्षा होत आहे. आता मिर्जापूर सीझन ३ ची ट्रेलर ऑफिशियल रिलीज डेट समोर आलीय.
अधिक वाचा-

Krishna Shroff : खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना टायगरच्या बहिणीला दुखापत

प्रतीक्षेत राहा, यादिवशी मिर्जापूर ३ ट्रेलर भेटीला
प्राईम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिर्जापूर सीजन ३ ट्रेलरचे ऑफिशियल तारखेची घोषणा केलीय. निर्मात्यांनी मिर्जापूर ३ मधून मल्टीस्टार पोस्टर देखील शेअर केले आहे. त्यांनी लिहिलंय- छल कपट, शह-मात, मिलेगी एक झलक इस गद्दी के खेल की.
मिर्जापूर सीजन ३ ट्रेलर २० जूनला रिलीज होईल. कॅप्शनमधून मिर्जापूर ३ च्या ट्रेलरमधून मोठा शॉकिंग खुलासा होईल, असे वाटत आहे.
अधिक वाचा-

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

कधी रिलीज होणार मिर्जापूर सीजन ३?
याआधी ११ जून रोजी मिर्जापूर सीजन ३ च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. मिर्जापूर सीजन ३ च्या रिलीज डेट च्या घोषणेनंतर सीरीज ५ जुलैला ॲमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होईल.
अधिक वाचा-

गायिका अल्का याज्ञिक यांच्या श्रवण यंत्रावर व्हायरल ॲटॅक, ऐकू येणे झाले बंद

हे आहेत मिर्जापूर ३ चे कलाकार
पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा असे कलाकार मिर्जापूर ३ मध्ये आङेत. काही नवे कलाकार देखील यामद्ये पाहायला मिळतील.

 

View this post on Instagram

 
A post shared by prime video IN (@primevideoin)