गायिका अल्का याज्ञिक यांना अचानक ऐकू येणे झाले बंद! दुर्मिळ आजार असल्याचे समोर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हियरिंग डिसऑर्डर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना अचानक ऐकू येण्याचे बंद झाले. त्यांनी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्यांना हा दुर्मिळ डिसऑर्डर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
