प्रज्वल रेवण्णाची आई भवानी यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

बेंगलुरू : पुढारी ऑनलाईन कर्नाटकातील चर्चित सेस्‍क स्‍कँडलमध्ये फसलेल्‍या जेडीएस नेता प्रज्‍वल रेवन्नाची आई भवानी रेवन्ना यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अपहरण प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने जेडी(एस)चे निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांची आई भवानी रेवण्णा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्‍यांना म्हैसूर आणि हसनमध्ये …

प्रज्वल रेवण्णाची आई भवानी यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

बेंगलुरू : Bharat Live News Media ऑनलाईन कर्नाटकातील चर्चित सेस्‍क स्‍कँडलमध्ये फसलेल्‍या जेडीएस नेता प्रज्‍वल रेवन्नाची आई भवानी रेवन्ना यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अपहरण प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने जेडी(एस)चे निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांची आई भवानी रेवण्णा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्‍यांना म्हैसूर आणि हसनमध्ये दौरा न करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Karnataka High Court grants anticipatory bail to Bhavani Revanna, mother of suspended JD(S) leader Prajwal Revanna. The bail has been granted to her on the condition that she is not allowed to enter Mysuru and Hassan.
Court says that when she has already answered 85 questions…
— ANI (@ANI) June 18, 2024

हेही वाचा : 

Pune Porsche Accident | बायोलॉजिकल वेस्टमध्ये फेकले अल्पवयीन मुलाचे रक्त

देशातील सर्वात महागड शहर कोणतं? मुंबई की दिल्‍ली?

‘एनसीईआरटी’च्‍या ‘त्‍या’ निर्णयावर खा. ओवेसी म्‍हणतात, “बाबरी मशिदीबाबत …”