‘नीट’ गोंधळाविरोधात ‘आप’ देशभर आंदोलन करणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा गोंधळावरुन आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी देशभरात निदर्शने केली जाणार आहेत. आपचे नेते संदीप पाठक यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. या आंदोलनात आपचे कार्यकर्ते विविध राज्यांमध्ये मोदी सरकारविरोधात निदर्शने करतील. त्यापूर्वी १८ जून रोजी आम आदमी पक्षाचे सर्व खासदार, आमदार व नगरसेवक दिल्लीतील …
‘नीट’ गोंधळाविरोधात ‘आप’ देशभर आंदोलन करणार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : नीट परीक्षा गोंधळावरुन आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी देशभरात निदर्शने केली जाणार आहेत. आपचे नेते संदीप पाठक यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली.
या आंदोलनात आपचे कार्यकर्ते विविध राज्यांमध्ये मोदी सरकारविरोधात निदर्शने करतील. त्यापूर्वी १८ जून रोजी आम आदमी पक्षाचे सर्व खासदार, आमदार व नगरसेवक दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करणार असल्याचे पाठक यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

NEET की परीक्षा में बहुत गड़बडियां सामने आई है। मोदी सरकार की लाखों बच्चों के मेहनत और सपनों पर ऐसे घोटाले देश बर्दाश्त नहीं करेगा।
इस घोटाले के विरोध में आम आदमी पार्टी पूरे देश में विरोध प्रदर्शन करेगी।
– कल 18 जून को सुबह 10 बजे, आप आदमी पार्टी के सभी सम्मानित सांसद, विधायक…
— Dr. Sandeep Pathak (@SandeepPathak04) June 17, 2024

हेही वाचा :

राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार! प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार
भाजपकडून विधानसभेची तयारी! महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड; जम्मू काश्मीरसाठी नेमले प्रभारी
‘फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी-उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ : संजय निरुपम