शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या जमा होणार पीएम किसानचा हप्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ( १८ जून) पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सभेतून देशातील ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे  वृत्त ‘ANI’ने दिले आहे. (PM-KISAN 17th instalment) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१७ जून) …

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या जमा होणार पीएम किसानचा हप्ता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ( १८ जून) पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सभेतून देशातील ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे  वृत्त ‘ANI’ने दिले आहे. (PM-KISAN 17th instalment)
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१७ जून) त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. येथील शेतकरी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या प्रसंगीच पंतप्रधान मोदी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा करणार आहेत. (PM-KISAN 17th instalment)

Prime Minister Narendra Modi will release the 17th instalment of the PM-KISAN scheme on 18th June 2024 at Varanasi in which more than 9.26 Cr farmers will receive the benefits amounting to over Rs 20,000 crore. The Prime Minister will also distribute the certificates to more than… pic.twitter.com/N8F6CtpQAm
— ANI (@ANI) June 17, 2024