एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात सापडले ब्लेड!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आमच्या एका फ्लाइटमधील पाहुण्यांच्या जेवणात धातूचे ब्‍लेड सापडल्याची एअर इंडिया पुष्टी करते, अशी माहिती एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा यांनी दिली. जेवणात ब्‍लेड सापडल्‍याची तक्रार आली होती. तपासणी अंती भाजीपाला प्रक्रिया करणाऱ्या मशीनमधून हे बेल्‍ड जेवणात गेल्‍यावे स्‍पष्‍ट झाले. केटरिंग पार्टनरच्या सुविधा आम्ही आमच्या केटरिंग पार्टनरसोबत काम केले …

एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात सापडले ब्लेड!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : आमच्या एका फ्लाइटमधील पाहुण्यांच्या जेवणात धातूचे ब्‍लेड सापडल्याची एअर इंडिया पुष्टी करते, अशी माहिती एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा यांनी दिली.
जेवणात ब्‍लेड सापडल्‍याची तक्रार आली होती. तपासणी अंती भाजीपाला प्रक्रिया करणाऱ्या मशीनमधून हे बेल्‍ड जेवणात गेल्‍यावे स्‍पष्‍ट झाले. केटरिंग पार्टनरच्या सुविधा आम्ही आमच्या केटरिंग पार्टनरसोबत काम केले आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, विशेषत: कोणतीहीभाजी कापल्यानंतर प्रोसेसरची वारंवार तपासणी करणे, आवश्‍यक आहे असेही राजेश डोगरा यांनी नमूद केले.

Air India passenger finds metal blade in meal
Rajesh Dogra, Chief Customer Experience Officer, Air India says, “Air India confirms that a foreign object was found in the meal of a guest aboard one of our flights. After investigation, it has been identified as coming from the…
— ANI (@ANI) June 17, 2024